उबाठा सेनेकडून सीमा मठकरांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल.....माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची उपस्थिती
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकरांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवळकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सुकन्या नरसुले, उमेदवार सीमा मठकर आदी उपस्थित होते.
konkansamwad 
