उद्या दाभोली इंग्लिश स्कूल येथे शेती प्रयोगशाळेचा शुभारंभ.

उद्या दाभोली इंग्लिश स्कूल येथे शेती प्रयोगशाळेचा शुभारंभ.

वेंगुर्ला.

   कोज तो कनेक्ट फाउंडेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत शाळेत सुरू असणाऱ्या शेती व बागकाम तंत्रज्ञान विभागच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी व  राष्ट्रीय हरित सेना दाभोली इंग्लिश स्कूल यांच्या वतीने शालेय परिसरामध्ये तयार केलेल्या शालेय उपक्रमातील अभिनव असा ओपन आग्रिकल्चर क्लास रूम, शेती प्रयोगशाळेचा शुभारंभ दाभोली गावचे सुपुत्र आणि नूतन आई.ए.एस. अधिकारी वसंत प्रसाद दाभोलकर यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक  9 वाजता आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम प्रभुखानोलकर मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.