भारताचे महान अभियंता, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त...अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे महान अभियंता, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
यांच्या जयंतीनिमित्त...
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या सर्व अभियंत्यांच्या कार्याला आमचा सलाम!
आपल्या कल्पकता, परिश्रम आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या सर्व अभियंत्यांना मानाचा मुजरा.
शुभेच्छुक
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सावंतवाडी
konkansamwad 
