महाराष्ट्र श्री २०२६ साठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड चाचणी संपन्न
कुडाळ
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र श्री 2026 या मानाच्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या वतीने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित जिल्हा निवड चाचणी संपन्न झाली यामध्ये खालील खेळाडू ची निवड करण्यात आली.
मेन फिजिक
ज्ञानेश्वर आळवे कुडाळ
शुभम हळदीवे फोंडाघाट
हितेंद्र कदम कुडाळ
पराग बोन्द्रे सावंतवाडी
वेदांत केरकर सावंतवाडी
55 किलो
1)शुभम हळदीवे फोंडाघाट
2)पराग बोन्द्रे सावंतवाडी
3)प्रथमेश वाघमारे कणकवली
60 किलो
1) भूषण गवंडी शिरोडा
2) वासुदेव वैज सावंतवाडी
3) चिन्मय मळगावकर
65 किलो
1)गणेश सातार्डेकर मालवण
2) गणेश सर्वानजे फोंडाघाट
3) मेघश्याम धुरी वेंगुर्ला
70 किलो
1) जय प्रकाश नार्वेकर कुडाळ
2)बंटी सारंग मालवण
3) ज्ञानेश्वर आळवे कुडाळ
70 किलो वरील
1) अमित कदम फोंडाघाट
2)सौरभ चव्हाण शिरोडा
3)महादेव पंदा रे कुडाळ
वरील प्रमाणे संघ निवड करण्यात आले .यावेळी राज्य संघटना निरीक्षक श्री. रामकृष्ण चितळे तसेच शिवछत्रपतीराज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री. विजय मोरे सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर अससोसिएशन सचिव श्री. किशोर शांताराम सोन्सूरकर, सहायक पंच म्हणून श्री. सुधीपस्तितर हळदणकर, श्री. सौरभ वारंग, श्री. विक्रांत गाड, श्री.महेश परब, श्री.हेमंत नाईक, श्री. अंकित सोन्सूरकर श्री.कुणाल पांचाळ आदी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड चाचणी संपन्न झाली. निवड झालेल्या जिल्हा संघाचे श्री. धीरज परब व मित्र मंडळ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. लवकरच या निवड झालेल्या संघाचा शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. राज्य निरीक्षक यांनी अधिकृत संघटना बाबत बॉडी बिल्डर्सना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
konkansamwad 
