गोलवन रिसॉर्टमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती!

गोलवन रिसॉर्टमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती!

गोलवन रिसॉर्ट येथे खालील पदांसाठी जागा उपलब्ध आहेत:

- गार्डन कामगार – ग्रास कटर चालवता येणाऱ्यास प्राधान्य
- रूम सर्व्हिस – २ जागा
- वेटर – ४ जागा
- तंदूर कम ऑल राऊंडर कूक – १ जागा
- वॉचमन – २ जागा
- स्विमिंग पूल सफाई कर्मचारी – १ जागा
- इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – १ जागा

पगार : ₹१०,००० ते ₹१२,००० प्रति महिना
अनुभवी उमेदवारांना प्राधान्य!

इच्छुक व गरजू उमेदवारांनी संपर्क साधावा.

संपर्क :
9119582939
02366262208

गोलवन रिसॉर्ट
आपल्या कौशल्याला योग्य संधी मिळवण्याची ही उत्तम संधी!