रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पंधराव्या फेरीअखेर नारायण राणे ३४७९५ मतांनी आघाडीवर.

रत्नागिरी.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पंधराव्या फेरीअखेर नारायण राणे ३४७९५ मतांनी आघाडीवर.
नारायण राणे (भाजप)- २८८९५२ मते
विनायक राऊत (शिवसेना उबाठा)- २५४१५७ मते.