लांजात भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६

लांजात भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६

लांजा 


    जाणता राजा ग्रुप लांजा द्वारा आयोजित माननीय आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवार दिनांक 04/04/2026 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता श्रीगणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) जवळ, जावडे रोड, लांजा येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे आकर्षक पुरस्कार:

प्रथम क्रमांक: 15555/- रुपये व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: 11111/- रुपये व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक: 7777/- रुपये व आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक: 3333/- रुपये व आकर्षक चषक
बेस्ट डिगर: रोख 500/- रुपये व चषक
शूटर: रोख 500/- रुपये व चषक
नेटमन: रोख 500/- रुपये व आकर्षक चषक
प्रवेश फी: 500/- रुपये
सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

     सर्व संघांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 7.30 नंतर येणाऱ्या संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. चिठ्ठ्या टाकून सामने खेळविण्यात येणार आहेत. सहा वाजता उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवेश फी माफ करण्यात येईल.

संपर्क:
श्री.मंगेश लांजेकर 9423296830
श्री.संजय चव्हाण 9049397051
श्री.मकरंद पंत लिंगायत गुरुजी 8007428730, 8446147677