भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वेंगुर्लेतील महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट
मुंबई
भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, भाजप युवा कार्यकर्ते हितेश धुरी, भोगवे माजी सरपंच तथा उपसरपंच रुपेश मुंड्ये, परुळे ग्रामपंचायत सदस्य अभय परुळेकर यांनी मुंबई येथे भेट घेतली व रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

konkansamwad 
