शिरोडा मिठागर सत्याग्रह स्मृती स्थळी शालेय विद्यार्थ्यांचा मानवंदना कार्यक्रम उत्साहात
शिरोडा
शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्मृती ठिकाणी शाळेतील मुलांनी प्रथम स्थान पटकावत मानवंदनेचा कार्यक्रम साजरा केला. मुलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सत्याग्रहाच्या वेळी ज्या सत्याग्रहींनी आहुती दिली, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बंड्या परब यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.दरम्यान, सायंकाळी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
konkansamwad 
