फिटनेसचा महाउत्सव - ९ × ९ मिशनच्या चौथ्या पर्वाची नोंदणी १० सप्टेंबरपासून सुरू

फिटनेसचा महाउत्सव - ९ × ९ मिशनच्या चौथ्या पर्वाची नोंदणी १० सप्टेंबरपासून सुरू

९ × ९ मिशन - निरोगी जगासाठी एक पाऊल! 

दररोज किमान ४५ मिनिटे चाला किंवा धावा, तेही सलग ९ दिवस!

गेल्या २ वर्षांत या उपक्रमातील सहभागात तब्बल १७५% वाढ झाली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी जग घडवणे हेच ९ × ९ मिशनचे ध्येय आहे.

चौथ्या आवृत्तीची नोंदणी सुरू!
१० सप्टेंबर २०२६ पासून

स्पर्धेचे स्वरूप :
सहभागी नागरिक किमान ३ किमी ते कमाल ९ किमी पर्यंत चालू किंवा धावू शकतात. हा उपक्रम स्पर्धेपेक्षा 'फिटनेस' वर केंद्रित आहे.

हा पूर्णपणे व्हर्च्युअल इव्हेंट आहे - तुम्ही कुठेही, कधीही सहभागी होऊ शकता!

नियम : दररोज ३० मिनिटे चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे किंवा इतर व्यायाम करून त्याची माहिती WhatsApp ग्रुपवर पाठवायची आहे. तुमची ९ दिवसांची कामगिरी 'शो कार्ड' वर नोंदवली जाईल.

नाममात्र नोंदणी शुल्क : फक्त ₹ ३००/-

प्रत्येक सहभागीला मिळणार 
९ × ९ मिशन टी-शर्ट
आकर्षक पदक
ई-प्रमाणपत्र
भव्य समारोप सोहळा - मान्यवरांच्या हस्ते पदक वितरण आणि अल्पोपहार

९ दिवस - ९ × ९ मिशन - एकच ध्येय : निरोगी जग!
चला धावूया! चला चालूया! निरोगी राहूया!

संपर्क : व्हि. प्रदीप - 7420808416, 9420742440

नाव नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा 
https://forms.gle/eoLKapJi6BXfa9pcA