वेंगुर्ला गॅस सर्व्हिस करिता खालील पदांसाठी तातडीने उमेदवार हवे आहेत

वेंगुर्ला गॅस सर्व्हिस करिता खालील पदांसाठी तातडीने उमेदवार हवे आहेत

त्वरित भरती सुरू  
वेंगुर्ला गॅस सर्व्हिस करिता खालील पदांसाठी तातडीने उमेदवार हवे आहेत

कार्यालयीन पदे:  
महिला क्लार्क – 6 जागा  
पुरुष क्लार्क – 6 जागा  
टेली कॉलर – 4 जागा  
पात्रता: किमान 12 वी पास  

फिल्ड पदे:  
ड्रायव्हर – 4 जागा | पगार: 12000+  
हेल्पर – 4 जागा | पगार: 10000+  
पात्रता: किमान 10 वी पास  

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य  
आकर्षक पगार + कायमस्वरूपी कामाची संधी

विशेष सूचना:  
वेंगुर्ला शहरात घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी कमिशन बेसीस वर काम करणारे गाडीसह वाहनचालक आणि हेल्पर त्वरित पाहिजेत.  
3/6/9/12 महिन्याचे करारपत्र करून 1 जुलै 2026 पासून काम सुरू होईल.

संपर्क करा: 9422434356  
9823604356 9321152007  

भेटण्याची वेळ: सकाळी 10 ते 11  
इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधा