फोंडाघाटचा अमित कदम ठरला प्रतिष्ठेच्या 'खासदार श्री २०२६' चा मानकरी
फोंडाघाट
खास. नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने, वैभववाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या " खासदार श्री 2026" ची ट्रॉफी (प्रथम पारितोषिक) फोंडाघाट येथील फ्युचरफिट जिमचे संचालक अमित कदम यांनी पटकावली. त्यांचे पंचक्रोशीत कौतुक व अभिनंदन होत आहे...
konkansamwad 
