कुडाळ येथे पॅकिंगसाठी १० मुलींची तातडीने भरती; पगार ९०००
कुडाळ
कुडाळ येथील नवीन डिस्ट्रिब्यूटर ऑफिससाठी पॅकिंग कामासाठी 10 मुलींची तातडीने आवश्यकता आहे.
पगार - 9000 रुपये प्रतिमहिना
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा.
संपर्क
1) 9422379729
2) 9561379729
konkansamwad 
