सावंतवाडी उबाठा युवासेना तालुका प्रमुखपदी आशिष सुभेदार

सावंतवाडी उबाठा युवासेना तालुका प्रमुखपदी आशिष सुभेदार

 

सावंतवाडी

 

    सावंतवाडी येथील ठाकरे सेनेच्या सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुखपदी आशिष सुभेदार यांची निवड करण्यात आली. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे.
     यावेळी माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदी उपस्थित होते.