संजू परब यांनी खा. नारायण राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संजू परब यांनी खा. नारायण राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

कणकवली

 

         शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत परीक्षित मांजरेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.