फडणवीस सरकारचा मच्छीमारांसाठी ऐतिहासिक निर्णय!
मुंबई
- आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही मिळणार वीज सवलत!
- मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाचा निर्णय जारी!
- मत्स्य व्यवसायाला ‘कृषी दर्जा’ वीजदरात मिळणार मोठी सूट!
- मच्छीमार, मस्त्य संवर्धक, व्यवसायिक आणि कास्तकार सर्वांना लाभ लागू!
- मत्स्य प्रकल्पांना ‘कृषी दराप्रमाणे’ वीजदर सवलत लागू करण्याचा आदेश!
- सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी (NFDB) अंतर्गत नोंदणी आवश्यक!
- मच्छीमारांच्या हितासाठी सरकारचा आणखी एक दिलासा देणारा निर्णय!

konkansamwad 
