शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक
कणकवली
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय ८०) यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा कणकवली येथील निवासस्थानावरून आज संध्याकाळी ४.३० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

konkansamwad 
