वेंगुर्ले पंचायत समिती सदस्य आरक्षण जाहीर
वेंगुर्ले
वेंगुर्ले पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्यपदांचे आरक्षण आज तहसीलदार कार्यालयात घोषित झाले.
घोषित आरक्षण
म्हापण – सर्वसाधारण
परुळे – सर्वसाधारण
आडेली – सर्वसाधारण
वायंगणी – सर्वसाधारण (महिला)
तुळस – मागास प्रवर्ग (महिला)
मातोंड – मागास प्रवर्ग
उभादांडा – सर्वसाधारण (महिला)
आसोली – सर्वसाधारण
रेडी – सर्वसाधारण (महिला)
शिरोडा – सर्वसाधारण (महिला)
तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, नायब तहसीलदार राजन गवस यांच्या उपस्थितीत आरक्षण प्रक्रिया पार पडली.

konkansamwad 
