सावंतवाडी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
सावंतवाडी
आज तहसीलदार कार्यालयात पारदर्शक पद्धतीने गट व गण आरक्षण सोडत करण्यात आली ते पुढीलप्रमाणे
महत्वाचे आरक्षण
खुला प्रवर्ग: कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा
महिला प्रवर्ग: माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी
मागासवर्गीय महिला: कोलगाव, आरोंदा
मागासवर्गीय खुला: विलवडे, शेर्ले
सर्वपक्षीय उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीनंतर आता निवडणूक तयारीला वेग आला असून सावंतवाडी पंचायत समिती निवडणुकीत रंगत वाढणार आहे

konkansamwad 
