सत्यवान रेडकर यांनी सहकुटुंब, सहपरिवार घेतले श्री देव काजरोबाचे दर्शन.
सावंतवाडी.
तालुक्यातील कवठणी येथे आज श्री देव काजरोबा यांचा जत्रोत्सव आहे. केळ्यांच्या घडांची जत्रा स्वरूपात ही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील एकप्रसिद्ध व्याख्याते व कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी तिमिरातुनी तेजाकडे ही शैक्षणिक चळवळ राबविणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी सहकुटुंब सहपरिवार श्री. देव काजरोबा यांचे दर्शन घेतले.

konkansamwad 
