पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

सिंधुदुर्ग.

   सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 6 ते 7 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. शनिवार दि.7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून कुडाळकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कुडाळ येथे आगमन व  पक्ष  कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती स्थळ- शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी ता. कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.