सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर भाजपमध्ये
सावंतवाडी
सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.येथील ॲड. अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात त्यांचा हा पक्ष प्रवेश झाला. भाजपात घेऊन त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

konkansamwad 
