३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्यासाठी निघालेल्या रणवीर सिंगचा वेंगुर्लेत सत्कार

३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्यासाठी निघालेल्या रणवीर सिंगचा वेंगुर्लेत सत्कार

वेंगुर्ला

  उत्तराखंड ते महाराष्ट्रातील ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे कु.रणवीर (कार्तिक)सिंग यांचा वेंगुर्लेत हिंदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. हिंदुधर्माभीमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर रा.स्व.संघाचे बाबुराव खवणेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन रणवीर यांचा सत्कार केला गेला.